ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सातारा येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु | ZP Satara Bharti 2022

ZP Satara Bharti 2022

0

ZP Satara Bharti 2022:ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत अभियांत्रिक तज्ञ, अभियांत्रिक समन्वयक पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव :अभियांत्रिक तज्ञ, अभियांत्रिक समन्वयक

शैक्षणिक पात्रता:BE/ B.Tech/ ME/ M.Tech (Refer PDF)

नोकरी ठिकाण: सातारा

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद सातारा, जि.प. विस्तारित इमारत पहिला मजला, सातारा – 415001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 जाहिरात पहा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.