ZP Satara Bharti 2021 | जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत आरोग्य विभागाशी सबंधित गट-क पदांची भरती सुरु

ZP Satara Bharti 2021

0

ZP Satara Bharti 2021 :  जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत आरोग्य विभागाशी सबंधित गट-क मधील फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ  पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 28 जागा

पदाचे नाव: फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: सातारा

Fee: 

  • मागासवर्गीय उमेदवार – रु. 250/-
  • सर्वसाधारण प्रवर्ग – रु. 500/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 1 सप्टेंबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट :  www.zpsatara.gov.in

ZP Satara Arogya Vibhag Bharti 2021

ZP Satara Bharti 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.