ZP Ratnagiri Recruitment 2021 | जिल्हा परिषद रत्नागिरी, आरोग्य विभाग भरती सुरु

0

ZP Ratnagiri Recruitment 2021 : जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत आरोग्य विभागाशी संबंधित येथे औषध निर्माता, आरोग्य सेवक/ सेविका, आरोग्य पर्यवेक्षक पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : औषध निर्माता, आरोग्य सेवक/ सेविका, आरोग्य पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – रत्नागिरी

अर्ज पद्धती – ऑनलाईन

  • फीस –
    • मागासवर्गीय उमेदवार – रु. 250/-
    • सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार – रु. 500/-

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.