जिल्हा परिषद मध्ये “या” पदाच्या विविध रिक्त जागा नवीन भरती सुरु!!

ZP Nashik Recruitment 2023

0

ZP Nashik Recruitment 2023

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकुण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 06 जागा

पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: BAMS

नोकरी ठिकाण:  नाशिक

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, नवीन प्रशासकिय इमारत, पहिला मजला, जिल्हा परिषद नाशिक – 422001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.