जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदांची नवीन भरती सुरू

ZP Kolhapur Recruitment 2022

0

ZP Kolhapur Recruitment 2022 

शिक्षण विभाग (प्राथमिक) प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण कोल्हापूर अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: 12th (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

वेतन श्रेणी रु. 20,650/-

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

अर्ज शुल्क :

    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 400/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 200/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर

अधिकृत वेबसाईट – zpkolhapur.gov.in

ZP Kolhapur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ZP Kolhapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.