जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत ‘या’ विभागात विविध रिक्त पदांची भरती | ZP Gondia Bharti 2022

ZP Gondia Bharti 2022

0

ZP Gondia Bharti 2022: ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत अभियांत्रिकी समन्वयक पदाच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2022 आहे

एकूण जागा : 02 

पदाचे नाव :अभियांत्रिकी समन्वयक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 58 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण: गोंदिया

अर्ज पद्धती :ऑफलाइन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:23 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद गोंदिया

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 28 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट : zpgondia.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.