गोंदिया जिल्हा परिषदेत 566 पदांची भरती सुरु | ZP Gondia Bharti 2021

0

जिल्हा परिषद गोंदिया येथे सनदी लेखापाल पदाच्या 566 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण गोंदिया आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : सनदी लेखापाल

शैक्षणिक पात्रता – CA (Refer PDF)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – गोंदिया

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक व सरकारी अभियोक्ता, प्रशासकीय इमारत, 4 था माळा, खोली क्र. 45, सिव्हील लाईन्स, गोंदिया

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2021 आहे

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.