जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद अंतर्गत शिपाई, समन्वयक पदांची भरती | ZP Gadchiroli Bharti 2022

ZP Gadchiroli Bharti 2022

0

ZP Gadchiroli Bharti 2022 :  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत समन्वयक, समन्वयक (IMIS), शिपाई, उपविभागीय समन्वयक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2022 आहे.    

एकूण जागा :  06

पदाचे नाव :समन्वयक , समन्वयक (IMIS), शिपाई, उपविभागीय समन्वयक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: गडचिरोली

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:04 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट :  www.zpgadchiroli.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.