जिल्हा परिषद बीड भरती नवीन जाहिरात प्रकाशित;

ZP Beed Recruitment 2022

0

ZP Beed Recruitment 2022

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद बीड अंतर्गत चौकशी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.

पदाचे नाव & तपशील: चौकशी अधिकारी

शैक्षणिक पात्रता: सेवानिवृत अधिकारी (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 70 वर्षे

नोकरी ठिकाण: बीड

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता: उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड

ZP Beed Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ZP Beed Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.