ग्रामविकास विभाग, ZP बीड अंतर्गत 364 पदांची भरती | ZP Beed Bharti 2021

0

जिल्हा परिषद बीडच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सेवक पदांच्या एकूण 364 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : गट-क संवर्ग (औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सेवक)

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – बीड

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.