ZP Amravati Bharti 2021 | जिल्हा परिषद अमरावती भरती 2021

0

जिल्हा परिषद अमरावती मध्ये फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका (महिला) आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

एकूण जागा : 28 

पदाचे नाव : फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका (महिला) आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 फार्मासिस्ट 03
02 आरोग्य सेवक (पुरुष) 06
03 आरोग्य सेविका (महिला) 18
04 प्रयोगशाळा तंत्रज्ञ  02

 

शैक्षणिक पात्रता: 

फार्मासिस्ट – औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
आरोग्य सेवक (पुरुष) – 01) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. 02) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा 12 महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
आरोग्य सेविका (महिला) – ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ज्याने मुख्य विषय म्हणून भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रा मध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधीक पसंती देण्यात येईल.)

 

फीस:

  • मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 250/-
  • सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार – रु. 500/-

वयोमर्यादा: किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

अर्ज सुरु तारीख: 01 सप्टेंबर 2021

शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021 ( 11:59 PM वाजता पर्यंत  ) 

पगार: 25,500 ते 1,12,400 Rs ( पदानुसार वेगळ वेगळ )

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.