YDCC Bank Bharti 2021 : YDCC बँकेत लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी (शिपाई) पदांची भरती सुरु

0

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी (शिपाई) पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 6 जुलै 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव: लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी (शिपाई)

नोकरी ठिकाण:  यवतमाळ

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.