YDCC बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदांची भरती सुरु

0

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी

शैक्षणिक पात्रता – Any Graduate Degree , CAIIB , DBF, DCBM

वयोमर्यादा – 62 वर्षे

नोकरी ठिकाण – यवतमाळ

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता – ydccbankadmi@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पाचकंदिल स्क्वेअर, यवतमाळ, महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – ydccbank.org

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.