यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू

YCMOU Nashik Recruitment 2022

0

YCMOU Nashik Recruitment 2022

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख, सहाय्यक / अधीक्षक सह लेखापाल पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2022  आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव: वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख/ प्रशिक्षण आयोजक, सहाय्यक / अधीक्षक सह लेखापाल

शैक्षणिक पात्रता: Master’s Degree/ Doctoral degree/ Bachelor’s degree (Read pdf)

वयाची अट: 

  • खुल्या प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 38 वर्षे

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee:

  • वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख/ प्रशिक्षण आयोजक
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1000/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 500/-
  • सहाय्यक / अधीक्षक सह लेखापाल
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 250/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ‘ज्ञानगंगोत्री’ गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक – 422222

YCMOU Nashik Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली YCMOU Nashik Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.