जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत ‘अभियंता’ पदांची भरती | WRD Satara Recruitment 2023

WRD Satara Recruitment 2023

0

WRD Satara Recruitment 2023

जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत “सहायक अभियंता श्रेणी 2/ कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.

पदाचे नाव : सहायक अभियंता श्रेणी 2/ कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  सातारा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, कृष्ण सिंचन, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा

मुलाखतीची तारीख : 30 मे 2023 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.