गुण नियंत्रण मंडळ, (WRD) जलसंपदा विभाग पुणे अंतर्गत अभियंता पदांची नवीन भरती !!

WRD Pune recruitment 2022

0

WRD Pune recruitment 2022

गुण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग पुणे अंतर्गत शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण 02 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव: शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ,पुणे, बंगला नं 2, गुणवत्ता भवन, येरवडा पोस्ट ऑफिसमागे, येरवडा, पुणे-411006

WRD Pune recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली WRD Pune recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.