जलसंपदा विभाग उस्मानाबाद अंतर्गत भरती सरू | WRD Osmanabad Bharti 2021

0

बांधकाम विभाग, उस्मानाबाद येथे उपविभागीय अभियंता/ अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव: उपविभागीय अभियंता/ अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता – A retired officer from WR Department

नोकरी ठिकाण – उस्मानाबाद

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग क्र 1, उस्मानाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.