भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागामध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

western railway recruitment

0

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्णसह संबंधित ट्रेडमधून आयटीआय प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मे ते २४ जून २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

Leave A Reply

Your email address will not be published.