Western Railway Recruitment 2021 | पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत गट सी (स्पोर्ट्स कोटा) पदांची भरती

0

पश्चिम रेल्वे अंतर्गत गट सी (स्पोर्ट्स कोटा) पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 4 ऑगस्ट 2021 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 21 

पदाचे नाव : गट सी (स्पोर्ट्स कोटा)

शैक्षणिक पात्रता –

Graduate in any discipline – For Level 4 /5

Passed 12th Std or its equivalent – For Level 2 / 3

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online)

अर्ज सुरु होण्याची तारीख – 4 ऑगस्ट 2021 आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 सप्टेंबर 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.