जगजीवन राम पश्चिम रेल्वे रुग्णालय, मुंबई सेंट्रल अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीला आज पासून सुरूवात !!
Western Railway Jagjivanram Hospital recruitment 2022
Western Railway Jagjivanram Hospital recruitment 2022
जगजीवन राम पश्चिम रेल्वे रुग्णालय, मुंबई सेंट्रल अंतर्गत पॅरामेडिकल कर्मचारी (कॅथ लॅब टेक्निशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, डेंटल हायजिनिस्ट) पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 22 सप्टेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 04
पदाचे नाव: पॅरामेडिकल कर्मचारी (कॅथ लॅब टेक्निशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, डेंटल हायजिनिस्ट)
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कॅथ लॅब टेक्निशियन | 35,400/- + admissible allowances |
ऑक्युपेशनल थेरपिस्ट | 35,400/- +admissible allowances |
डेंटल हायजिनिस्ट | 35,400/- + admissible Allowances |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कॅथ लॅब टेक्निशियन | 1.B.Sc.Degree.
2.Diploma from a Reputed Cardiac Lab in Cardiac Lab Professional Cath Lab work or two years house training /experience in a Reputed Cardiac Cath Lab. |
ऑक्युपेशनल थेरपिस्ट | 1. Bachelor Degree in Occupational Therapist from Recognized University or Institute.
2.Two years working experience (preferably) Occupational Therapy in a Hospital/Medical Institute. |
डेंटल हायजिनिस्ट | 1.Degree in Science(Biology) from a Recognized University or equivalent.
2.Diploma/Certificate Course(02 years)in Dental Hygiene from an Institute recognized by Dental Council of India as Dental Hygienist. 3.Two years experience as Dental Hygienist. |
वयाची अट: 18 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 सप्टेंबर 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2022
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीचा पत्ता: 7वा मजला सभागृह, जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल, 400008
मुलाखतीची तारीख: 22 सप्टेंबर 2022
Western Railway Jagjivanram Hospital recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Western Railway Jagjivanram Hospital recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.