वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई येथे रिक्त पदांची भरती!!

Western Naval Command Mumbai Recruitment 2022

0

Western Naval Command Mumbai Recruitment 2022

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई येथे स्टाफ नर्स, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी आणि माहिती सहाय्यक पदांच्या एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 49

पदाचे नाव: स्टाफ नर्स, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी आणि माहिती सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: पदानुसार 

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO ‘CP’ साठी), मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड पियर, टायगर गेट जवळ, मुंबई – 400001

Western Naval Command Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Western Naval Command Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.