10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी – वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई येथे 127 रिक्त पदांची भरती!! | Western Naval Command Mumbai Bharti 2022

Western Naval Command Mumbai Bharti 2022

0

Western Naval Command Mumbai Bharti 2022 : मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई येथे फार्मासिस्ट, फायरमन, पेस्ट कंट्रोल वर्कर पदांच्या एकूण 127 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 127

पदाचे नाव :फार्मासिस्ट, फायरमन, पेस्ट कंट्रोल वर्कर

शैक्षणिक पात्रता:Matriculation Or equivalent (Refer PDF)

वयाची अट: 56 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:26 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO ‘CP’ साठी), मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड पियर, टायगर गेट जवळ, मुंबई – 400001

अधिकृत वेबसाईट : indiannavy.nic.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.