वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA) अंतर्गत विविध पदांची भरती

WDRA Bharti 2021

0

WDRA Bharti 2021 Details 

WDRA Bharti 2021 : Warehousing Development and Regulatory Authority (WDRA) is invited application for the 06 vacancies to fill with the posts. Eligible candidates can semd their application to the given address before the 5th of July 2021. Further detils are as follows:-

वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA) अंतर्गत संचालक, प्रधान खासगी सचिव, सहाय्यक संचालक, सहाय्यक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै 2021 आहे.

  • पदाचे नाव – संचालक, प्रधान खासगी सचिव, सहाय्यक संचालक, सहाय्यक
  • पद संख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (कायदेशीर), वखार विकास व नियामक प्राधिकरण, नवी दिल्ली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जुलै 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – WDRA Recruitment 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

 PDF जाहिरात : https://bit.ly/2QBJWJ6
 अधिकृत वेबसाईट : https://wdra.gov.in/

Leave A Reply

Your email address will not be published.