वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर अंतर्गत 1,281 पदांची भरती

0

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, नागपूर (WCL) येथे ITI अप्रेंटीस, पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ अप्रेंटिस पदाच्या एकूण 1,281 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 1,281 जागा

पदाचे नाव: ITI अप्रेंटीस, पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ अप्रेंटिस 

शैक्षणिक पात्रता – ITI in Relavent Trade/ Full Time Diploma/ Degree Course (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा PDF (1)

 

जाहिरात पहा PDF (2)

 

 ऑनलाईन अर्ज करा

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.