10 वी पास उमेदवारांना संधी – महिला व बाल विकास विभाग सिल्वासा भरती नवीन जाहिरात प्रकाशित

WCD Silvassa Recruitment 2022

0

WCD Silvassa Recruitment 2022

WCD Silvassa Bharti 2022:दादरा आणि नगर हवेली येथील बाल विकास प्रकल्प विभाग अंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहाय्यक पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 आहे.

एकूण जागा : 27

पदाचे नाव:अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:10th Pass

वयाची अट:  18 ते 35 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, तिसरा मजला, लेख भवन, सिल्वासा

WCD Silvassa Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेलीWCD Silvassa Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.