महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्ह्यांत 138 पदांची भरती

0

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यांत सदस्य व अध्यक्ष पदांच्या एकूण 138 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय अर्जाच्या दिनांकास 35 वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2021 (जाहिरात प्रकाशित झाल्याच्या १५ दिवसात) आहे.

पदाचे नाव :  सदस्य & अध्यक्ष

वयोमर्यादा – 35 वर्षे

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयात

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑक्टोबर 2021 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 21

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.