VSSC Recruitment 2021 : ISRO – विक्रम साराभाई स्पेस सेंटर भरती 2021; ऑनलाईन अर्ज

0

ISRO – विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांप्रमाणे 19 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव: कनिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता:  M.Sc. Degree in Physics/Applied Physics/Space Physics/Atmospheric Science / Meteorology / Planetary Sciences in First Class

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.