विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन

0

ISRO – विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे पदवीधर अप्रेंटिस (बीई/ बीटेक/ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये बॅचलर) पदाच्या एकूण 167 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांप्रमाणे 8 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटिस (बीई/ बीटेक/ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये बॅचलर)

शैक्षणिक पात्रता – First Class B.E/B.Tech/First Class Degree

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2021 आहे. 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 33

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.