VNIT Nagpur Bharti 2022 | VNIT नागपूर येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू – Apply Now

VNIT Nagpur Bharti 2022

0

VNIT Nagpur Bharti 2022

VNIT Nagpur Bharti 2022 :विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) येथे प्रकल्प सहयोगी पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  02 

पदाचे नाव:प्रकल्प सहयोगी

शैक्षणिक पात्रता:B.Tech (Refer PDF)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ. एम. एम. थावरे (मुख्य अन्वेषक) सहायक प्राध्यापक धातुकर्म आणि साहित्य अभियांत्रिकी विभाग, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010

VNIT Nagpur Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली VNIT Nagpur Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.