VNIT Nagpur Recruitment 2021 | VNIT नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती

0

VNIT Nagpur Recruitment 2021 : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur)  येथे “प्रकल्प सहाय्यक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण नागपूर आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव:  प्रकल्प सहाय्यक

 

शैक्षणिक पात्रता – B.E./B.Tech. (Refer PDF)

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट – vnit.ac.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.