VNIT नागपूर येथे 103 रिक्त पदांची भरती | VNIT Nagpur Bharti 2021

VNIT Nagpur Bharti 2021

0

VNIT Nagpur Bharti 2021  : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) येथे सहायक प्राध्यापक पदांच्या 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर  2021 आहे.

एकूण जागा : 103 

पदाचे नाव :सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:Ph.D. (Refer PDF)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 नोव्हेंबर  2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010

VNIT Nagpur Vacancy 2021 Details 

  • VNIT Nagpur Bharti 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा-1   

 

जाहिरात पहा-2   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.