VNIT नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती

0

VNIT Nagpur Recruitment 2021 : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur)  येथे “वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण नागपूर आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – Degree in Engineering (Refer PDF)

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पता – रजिस्ट्रार, व्हीएनआयटी, नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर 440010, महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.