Vizag Steel Bharti 2021 | राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड भरती 2021

0

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, ज्याला विजाग स्टील ( Vizag Steel  ) म्हणून ओळखले जाते, हे विशाखापट्टणम, भारत येथे स्थित सरकारी मालकीचे स्टील उत्पादक आहेत. हे भारत सरकारच्या स्टील मंत्रालयाच्या मालकीचे आहे.

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

एकूण जागा : 319

पदाचे नाव: अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता:  ITI-NCVT

वयाची अट:  01 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा (CBT): 08 ऑगस्ट 2021

नोकरीचे ठिकाण: रायबरेली (UP)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2021 (06:00 PM)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.