विदर्भ पटबंधारे विभाग मंडळ भरती 2021
विदर्भ पटबंधारे विभाग मंडळ मध्ये वकील या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
पदाचे नाव: वकील
पद क्र | पदाचे नाव |
01 | वकील |
पात्रता: अर्जदार वकिलीचा सराव करत असावा आणि त्याला दिवाणी, गुन्हेगारी, कामगार आणि औद्योगिक चालवण्याचा/ सेवा किमान 05 (पाच) वर्षांचा अनुभव असावा
फी: नाही
नोकरीचे ठिकाण: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ (महाराष्ट्र)
ई-मल ID: edvidc@smail.com ( अर्ज ऑनलाइन ईमेल ID वर करावे )
पत्ता: अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ, नागपूर सिंचन सेवा भवन, दुसरा माला, सिव्हील लाईन, नागपूर – 440001
अर्ज सुरु तारीख: 20 सप्टेंबर 2021
शेवटची तारीख: 11 ऑक्टोबर 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.