वसई विरार शहर महानगरपालिकेत उच्चश्रेणी लघुलेखक पदांची भरती | Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2022

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2022

0

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2022  :वसई विरार शहर महानगरपालिका येथे “उच्चश्रेणी लघुलेखक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव :उच्चश्रेणी लघुलेखक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहीरात वाचावी)

नोकरी ठिकाण: वसई विरार, जि. पालघर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका, विरार, जि. पालघर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.