Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2021 : वसई विरार शहर महानगरपालिकेत नोकरीची संधी – मुदतवाढ

0

वसई विरार शहर महानगरपालिका भरती 2021

वसई विरार शहर महानगरपालिका येथे “वकिल आणि ज्येष्ठ सल्लागार पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2021 26 जुलै 2021 (मुदतवाढ) आहे.

एकूण जागा : 12 

पदाचे नाव – वकिल आणि ज्येष्ठ सल्लागार

पद संख्या – 12 पदे

शैक्षणिक पात्रता – Law Graduates with experience

नोकरी ठिकाण – वसई विरार

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2021 26 जुलै 2021 (मुदतवाढ) आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, विधी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती – सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.