वनरक्षक सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: वनरक्षक सराव पेपर 78
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
वनरक्षक सराव पेपर 78
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points45 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points25 / 43, 29/43, 21/3 व 20/43 यांपैकी सर्वातलहान अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points15/17 – ▯= 8/17 तर चौकटीतील अपूर्णाक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points6/7 x 21/24 x 5/6 या गुणाकाराशी सममूल्य असणारा पुढीलपैकी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points11/17 व 3/51 यांच्या बेरजेत कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे एकूण बेरीज 1 येईल ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsसुमैया आणि आफरीन दोघीना मिळून ₹150 जमवायचे होते. सुमैयाने ₹75.50 व आफरीनने ₹51 जमा केले, तर त्यांना आणखी किती रकम जमवावी लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsस्वातीच्या आईने एका आनंदमेळाव्यात खाद्यपदार्थ व पेयांचा एक स्टॉल घेतला. विक्री करण्यासाठी तिने 46 ली 200 मिली कोकम सरबत बनवले. त्यातील 38 लीटर 950 मिली सरबत विकले गेले, तर किती सरबत उरले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsथुंबा अग्निबान प्रक्षेपण केंद्रातून एक अग्रियाण संध्याकाळी सोडला. तो एका सेकंदात 12 किमी या वेगाने जातो, तर तो अग्निबाण संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटे ते पावणेसहा या कालावधीत किती अंतर गेला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsभारताच्या स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीकारक स्वतः सामील झाले होते या वाक्यात सर्वनामाचा कोणता प्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsनाव सोनूबाई, हाती ———-वाळा. ही म्हण पूर्ण करा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्याय शब्दांतून शोधा ? अंग धरणे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsराम वनात गेला. लक्ष्मण वनात गेला’ संयुक्त वाक्यात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsमी डॉक्टर झालो असतो, परंतु मला भरपुर मार्क मिळाले नाहीत. या विधानातील अव्यय ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा, या बद्दल एक शब्द लिहा..
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsपुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. असाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल, ते सांगा 15:64:12: : ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsएका बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत, तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. प्रत्येक रांगेत 20 झाडे असल्यास, बागेत एकूण किती झाडे असतील ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsसुमनच्या घरी दारातून सकाळी कोवळे ऊन आत येते. घरातून बाहेर पडल्यावर डावीकडे काटकोनाच्या निम्म्या कोनात वळून ती शाळेत प्रवेश करते. तर शाळेचे तोंड कोणत्या दिशेत आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsश्री. वानखेडे यांनी शनिवार, 30 जानेवारी 2016 रोजीपासून 45 दिवसांची रजा घेतली. तर ते कामावर पुन्हा कधी रुजू होतील.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, ते दिलेल्या पर्यायांतून शोधा: IMAGE
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsगटाशी जुळणारे पद शोधा: A. I. P.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points16. 19, 91, 22, 32, 50, 64, 87, 93, 98 वरील संख्यामालेत सम अंकानंतर लगेच सम अंक असे किती वेळा आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsABCDE FGHIJ KLMNO PQRST UWXY वरील इंग्रजी अक्षरमाला पाहून खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsगटात न बसणारे पद निवडा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsसोबतच्या आकृतीतील त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 points25 मीटर लांब व 15 मी रुंद असलेल्या सभागृहात एका बाजूस 10 मी लांबी व 4 मी रूंद मंच बांधला आहे हा मंच सोडून उरलेल्या सभागृहाचे क्षेत्रफळ काढा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsएका इष्टिकाचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीच्या तळाची लांबी 5 मी, रुंदी 3 मी व उंची 2 मी आहे; तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points1 रीम कागदापैकी 12 दस्ते कागद वापरले, तर किती डझन कागद उरले ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsप्रत्येकी ₹15 प्रमाणे 6 आंबे व प्रत्येकी ₹25 प्रमाणे 5 अननस विकत घेऊन मंदारने फळविक्रेत्याला 100 रुपायांच्या 2 नोटा व 50 रुपयांची एक नोट दिली. उरलेली रक्कम परत देताना फळविक्रेत्याने त्याला 4 नोटा दिल्या त्यापैकी 1 नोट पाच रुपयांची होती, तर उरलेल्या तीन नोटा कोणत्या मुल्याच्या असतील ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points0.067= किती टक्के ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsसंविधान सभेस कोणत्या संस्थानाच्या प्रतिनिधींनी भाग नाही घेतला ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसंविधान सभेत कोणत्या प्रातांचे प्रतिनिधी सर्वाधिक होते?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsसंविधान सभेच्या सदस्य निवडीसाठी किती लोकसंख्येसाठी एक प्रतिनिधी असे प्रमाण ठरविण्यात आले होते ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsनिर्वाचित 299 सदस्यांपैकी काँग्रेसचे किती सदस्य होते ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsराजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदार संघातुन संविधान सभेवर निवडून आल्या होत्या.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsसंविधान सभेची पहिली बैठक कधी भरली ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsसंविधान सभेचे हंगामी / तात्पुरते अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचे अध्यक्ष म्हणुन कोणाची निवड करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsसंविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणास नेमले ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsसन 2012 मध्ये कोणत्या देशात ऑलिम्पिकचा स्पर्धा झाल्या होत्या ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsराष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsएड्स हा रोग कशामुळे होतो ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsभारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा किती वर्षे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points9,3,5,7,1 हे अंक वापरून तयार केलेल्या नऊ अंकी लहान संख्येत ‘शुन्य’ हा अंक ती वेळा येईल?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points( X + XV) – XI = किती ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points72,96,984 मधे, दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखीच असणारा अंक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points1 ते 100 मध्ये () असलेल्या संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points39798, 39978, 39897, 39987 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsभारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचे ‘आर्थिक न्याय’ हे उद्दिष्ट——- यातून व्यक्त होते.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
वनरक्षक सराव पेपर
Dhule
rathodvishnu478029@gmail.com