वनरक्षक सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: वनरक्षक सराव पेपर 60
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
वनरक्षक सराव पेपर 60
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsजागतिक बँकेच्या निकषानुसार (1.2S) प्रतिदिन प्रतिव्यक्ती 2005 मध्ये भारताचे किती टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेच्या खाली होती ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsतेंडुलकर समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात दारिद्र्याचे प्रमाण किती टक्के आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsरंगराजन समितीने शहरी व ग्रामीण दारिद्र्यमापनाकरिता (2011-12) किती कॅलरीमूल्य ठरविले ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points2011-12 मध्ये रंगराजन समितीला भारतात किती टक्के दारिद्र्य आढळले ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points2011-12 मध्ये सुरेश तेंडुलकर समितीला भारतात किती टक्के दारिद्र्य आढळले ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsभारतातील ग्रामीण दारिद्र्य दूर करण्यासाठी कोणता कार्यक्रम जाहीर करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsMPI मोजण्याकरिता कोणकोणते आयाम विचारात घेतले जातात ?
अ) आरोग्य
ब) शालेय शिक्षणाची वर्षे व पटनोंदणी (शिक्षण)
क) सरासरी आर्यमान ड) राहणीमान इ) दरडोई उत्पन्नCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points2014 मध्ये भारताचा उपासमारीचा निर्देशांक व जागतिक गुणानुक्रमांक किती होता ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsभारतात कोणत्या राज्याचा ग्रामीण भागात गिनीगुणांक सर्वात कमी आहे. (आर्थिक असमानता कमी)
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points2 तास 40 मिनिटे = किती मिनिटे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsतारखेप्रमाणे हर्षितचा वाढदिवस दर 4 वर्षांनीच साजरा करता येतो. 2016 साली तिने सातवा वाढदिवस साजरा केला, तर हर्षिताचा जन्म कोणत्या तारखेला झाला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsमहादबाने त्याच्या शेतात गहू पेरले. त्यासाठी त्याने ₹13,700 बियाण्यांसाठी, ₹5300 खते व जंतुनाशकांसाठी आणि ₹7160 मजुरीवर खर्च केले. उत्पादन विकून त्याला ₹35,400 मिळाले, तर त्याला एकूण नफा किती झाला ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsसोबतच्या आकृतीतील त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points25 मीटर लांब व 15 मी रुंद असलेल्या सभागृहात एका बाजूस 10 मी लांबी व 4 मी रूंद मंच बांधला आहे हा मंच सोडून उरलेल्या सभागृहाचे क्षेत्रफळ काढा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsएका इष्टिकाचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीच्या तळाची लांबी 5 मी, रुंदी 3 मी व उंची 2 मी आहे; तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points1 रीम कागदापैकी 12 दस्ते कागद वापरले, तर किती डझन कागद उरले ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points‘हापूस’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points‘तो अभ्यास करीत होता’ या वाक्याचा काळ ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsवाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णाची पुनरावृत्ती करून नादमयता साधली जाते, तेव्हा…… अलंकार होतो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points‘झाडाखाली मुले बसलेली आहेत. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsरस्ता या शब्दाचे अनेकवचन ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsलंका + ईश्वर या शब्दाच्या संधीचा योग्य पर्याय निवडा ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points‘मी चित्रपट पाहत होतो’ या वाक्याचा काळ सांगा ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालील चार पर्यायांपैकी विशेषनामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsनाव सोनूबाई होती…… वाळा या म्हणीतील गाळलेला शब्द निवडा ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsअमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।। यामधील अलंकार ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsऊन, हुन हे कुठल्या विभक्तीचे रूपे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsमहाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या शहरात भरतो ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात महसुल विभाग किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points60 व्या राष्ट्रीय फिल्म आवॉर्डमध्ये कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsकाही दिवसांपूर्वी या भारतीयाचा पाकिस्तानच्या जेल मधील मारहाणीत मृत्यू झाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsघाटगर जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsपंढरपुर हे शहर— नदीकाठावर वसले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालीलपैकी कोणते एक औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsजायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points‘मुडदूस’ हा रोग कोणत्या जीवनसत्वाचा अभावामुळे
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोण संगणकाचे निर्माते आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsवेबसाईट WWW पत्त्यावरील याचा अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsहा संगणकाचा असा भाग असतो ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsपाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsमुघल प्रशासक व्यवस्थित मनसबदारी प्रथा कोणी सुरू केली ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsगुजरात विजयाच्या स्मरणार्थ अकबराने कोणती वास्तु बनवली ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsअकबराद्वारे बनविण्यात आलेल्या उपासना भवनाचे नाव काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsअकबराचा राज्याभिषेक कोठे झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsकोणत्या कालखंडात मलिक मोहम्मद जायसी ने पदमावत ची रचना केली ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsकोणाच्या मोघल शासकाने काबुल-कंदहार चा समावेश भारतीय साम्राज्याचा भाग म्हणून केला ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsगुरु अर्जुनदेवजी कोणत्या मुघल सम्राटाच्या समकालीन होते?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsअकबराने सर्वप्रथम वैवाहिक संबंध कोणत्या राजपुत घराण्याशी जोडले ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsमुघल सत्तेची पुनर्स्थापना हुमायूँ ला कोणत्या युद्धात मिळालेल्या विजयाने झाली ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
वनरक्षक सराव पेपर