वनामती नागपूर भरती 2021 | Vanamati Nagpur Bharti 2021
Vanamati Nagpur Bharti 2021 : वनामती अंतर्गत संचालक तथा सहायक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, लिपिक टंकलेखक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 आहे.
पदाचे नाव : संचालक ततथा सहायक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, लिपिक टंकलेखक
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वनामती, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था, धरमपेठ, नागपूर – 440010
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.