वनविभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती – अर्ज करा | Van Vibhag Sindhudurg Bharti 2022

Van Vibhag Sindhudurg Bharti 2022

0

Van Vibhag Sindhudurg Bharti 2022:वनविभाग सिंधुदुर्ग येथे पशुवैद्यकीय अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव :पशुवैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:M.V.Sc (Refer PDF)

वयाची अट: 25 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: जि. सिंधुदुर्ग

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप वनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी यांचे कार्यालय, वन भवन, सालईवाडा, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग-416510

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.