वन विभाग नागपूर अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा!!

Van Vibhag Nagpur Recruitment 2022

0

Van Vibhag Nagpur Recruitment 2022

वन विभाग नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2022 11 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे.

एकूण जागा :  04 जागा

पदाचे नाव  :पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) 

नोकरी ठिकाण:  नागपूर (Nagpur)

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर तळ मजला संचार लक्ष्मी (बीएसएनएल बिल्डींग) श्री मोहीनी कॉम्पलेक्स जवळ, कस्तुरचंद पार्क समोर, नागपूर – 440001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.