महाराष्ट्र वन विभाग नागपूर येथे नोकरीची संधी – MahaForest Nagpur Bharti 2021

2

महाराष्ट्र वन विभाग नागपूर अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक” करिता 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2021 आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

पदाचे नाव :  

  • पशुवैद्यकीय अधिकारी
  • पशुवैद्यकीय पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता: M.V. Sc-Masters Science/ Veterinary Diploma

नोकरी ठिकाण – नागपूर (Nagpur)

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर तळमजला, (बी.एस.एन.एल. बिल्डींग) श्री. मोहीनी कॉमप्लेक्स जवळ, कस्तुरचंद पार्क, नागपूर – 440001

ई-मेल पत्ता – dcf_nagdiv@yahoo.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2021 आहे. 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

2 Comments
  1. Dipak Rathod says

    8767842560

  2. Mahesh Ravsaheb hirade says

    Yes

Leave A Reply

Your email address will not be published.