वन विभाग कोल्हापूर विधी सल्लागार पदाची भरती सुरू | Van Vibhag Kolhapur Recruitment 2023
Van Vibhag Kolhapur Recruitment 2023
Van Vibhag Kolhapur Recruitment 2023
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर वनवृत्ताअंतर्गत शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी विधी सल्लागार (Legal Adviser) या पदावर नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या व वनविभागात करार पध्दतीने विधी सल्लागार (Legal Adviser) या पदावर इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर दिनांक २१/०४/२०२३ ते दिनांक ०४/०५/२०२३ पर्यंत शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत या कार्यालयास प्राप्त होतील याप्रमाणे आपलेकडील उपलब्ध बायोडाटासह अर्ज सादर करावेत.
एकूण जागा : 01
पदाचे नाव & तपशील: विधी सल्लागार
शैक्षणिक पात्रता: सेवानिवृत अधिकारी (Refer PDF)
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय, “वनवर्धन” इमारत, तळमजला, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, ताराबाई पार्क , कोल्हापूर -416003
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.