ठाणे, नागपूर वन विभाग भरती वनरक्षक निकाल जाहीर, चेक करा

Van Vibhag Bharti Results

0

Van Vibhag Document Verification List

वनविभागातील लेखापाल (गट-क) पदाची जाहीरात दिनांक ८/०६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदर पदांकरीता ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात दिनांक ३१/७/२०२३ ते ०१/०८/२०२३ या कालावधीत टि.सी.एस-आय.ओ.एन. मार्फत घेण्यात आली. सदर परिक्षेचा वनवृत्तवार निकाल वनविभागाचे संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर दिनांक २२/११/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

२.०० लेखापाल (गट-क) पदाकरीता उमेदवारांना ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणांचे (एकुण २०० पैकी) आधारे वनवृत्तवार गुणवत्ता यादी (Merit List) उमेदवाराचे तपशीलासह वनविभागाचे संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर दिनांक १९/१२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे. ३.०० ठाणे वनवृत्तांतर्गत दि. ०३.०१.२०२४ रोजी लेखापाल संवर्गातील १२२ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रीया पूर्ण झालेली आहे. ४.०० तथापि, ठाणे वनवृत्तांतर्गत लेखापाल पदाची कागदपत्र तपासणीअंती पदवीधर अंशकालीन कर्मचारी व रोजंदारी वनमजूर या समांतर आरक्षण प्रवर्गातील सर्व उमेदवार अपात्र ठरले आहेत. यास्तव ४५ % पेक्षा जास्त गुण प्राप्त असलेले उर्वरीत सर्व अंशकालीन व रोजंदारी वनमजूर यांची लेखापाल पदाकरीता कागदपत्र तपासणीकामी पुरवणी यादी व वेळापत्रक वनविभागाचे संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर प्रसिध्द करण्यात येत आहे.

दुसरी document verification यादी प्रसिद्ध

 

वन विभाग भरती निकाल प्रसिद्ध वनरक्षक , लेखापाल निकाल आत्ता प्रसिद्ध झाला आहे. खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता. 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

निकाल पहा


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.