वनविभाग औरंगाबाद येथे नोकरीची संधी…!! 20 हजार पर्यंत मिळणार पगार; त्वरित अर्ज करा

Van Vibhag Aurangabad Recruitment 2022

0

Van Vibhag Aurangabad Recruitment 2022 

वनसंरक्षक (प्रादेशिक) वनवृत, औरंगाबाद अंतर्गत पर्यावरण तज्ञ, उप जीविका तज्ञ, निसर्ग शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी, कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 08 

पदाचे नाव : पर्यावरण तज्ञ, उपजीविका तज्ञ, निसर्ग शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी, कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहेVan Vibhag Aurangabad (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट: 

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

वेतन श्रेणी : रु. 15,000/- ते 20000/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरंगाबाद यांचे कार्यालय, नविन प्रशासकिय इमारत, दुसरा मजला, चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या मागे, वनवसाहत, उस्मानपुरा औरंगाबाद -431005

Van Vibhag Aurangabad Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Van Vibhag Aurangabad Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.