वन विभाग अमरावती येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू; 50 हजारपर्यंत मिळेल पगार

Van Vibhag Amravati Recruitment 2022

1

Van Vibhag Amravati Recruitment 2022

Van Vibhag Amravati Bharti 2022 :वन विभाग अमरावती येथे विधी सल्लागार पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे.

एकूण जागा :  01

पदाचे नाव:विधी सल्लागार

शैक्षणिक पात्रता: Law Degree (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : dcf.akot@yahoo.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:05 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आकोट वन्यजीव विभाग, आकोट यांचे कार्यालय पोपटखेड रोड, आकोट, पिन कोड क्र. 444101

Van Vibhag Amravati Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Van Vibhag Amravati Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Dipak says

    Mala van vibhag madhe nokary pahije 12 class pass ahe mi

Leave A Reply

Your email address will not be published.