VAMNICOM अंतर्गत लिपिक पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

0

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था पुणे अंतर्गत विद्या सहकारी बँक लि. येथे “लिपिक पदाच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता – Minimum Graduate in any field from reputed University (Refer PDF)

वयोमर्यादा – 21 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे, भारतात कुठेही

फीस – रु. 1000/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑक्टोबर 2021 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 33

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.