7 वी, 12 वी व इतर उमेदवारांना नोकरी ची उत्तम संधी; बाल संरक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

UT Administration Daman & Diu Recruitment 2022

0

UT Administration Daman & Diu Bharti 2022

बाल संरक्षण संस्था, U.T. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रशासन अंतर्गत “असिस्टंट कम डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्रोटेक्शन ऑफिसर, सोशल वर्कर, लीगल-कम प्रोबेशन ऑफिसर, आउटरीच वर्कर, ऑफिस प्रभारी अधीक्षक, प्रोबेशन ऑफिसर/बाल कल्याण अधिकारी/ केस वर्कर, हाऊस मदर, पीटी इन्स्ट्रक्टर कम योग ट्रेनर, हेल्पर कम नाईट वॉचमन, समुपदेशक, हाऊस फादर, पॅरामेडिकल स्टाफ, स्टोअर कीपर कम अकाउंटंट, कुक, हाउसकीपर” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 21 

पदाचे नाव : असिस्टंट कम डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्रोटेक्शन ऑफिसर, सोशल वर्कर, लीगल-कम प्रोबेशन ऑफिसर, आउटरीच वर्कर, ऑफिस प्रभारी अधीक्षक, प्रोबेशन ऑफिसर/बाल कल्याण अधिकारी/ केस वर्कर, हाऊस मदर, पीटी इन्स्ट्रक्टर कम योग ट्रेनर, हेल्पर कम नाईट वॉचमन, समुपदेशक , हाऊस फादर, पॅरामेडिकल स्टाफ, स्टोअर कीपर कम अकाउंटंट, कुक, हाउसकीपर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: नानी दमण

वेतनश्रेणी : रु. 7,944/- ते रु. 31,100/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक (SE/WCD), बाल संरक्षण सेवा, 4 था मजला, सचिवालय, विद्युत भवन, काचीगाम, नानी दमण- 396210

UT Administration Daman & Diu Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली UT Administration Daman & Diu Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.