UT Administration Daman & Diu Recruitment 2021 : UT प्रशासन दमण & दीव अंतर्गत आरोग्य विभाग दीव भरती 2021

0

UT Administration Daman & Diu Bharti 2021 : WCD विभाग, केंद्र शासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली & दमण आणि दिव अंतर्गत “सल्लागार, जिल्हा समन्वयक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव: सल्लागार, जिल्हा समन्वयक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – CDPO कार्यालय, जिल्हा पंचायत, दमण

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑगस्ट 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.