नगरविकास विभाग अंतर्गत 12वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

Urban Development Department Recruitment 2024

0

Urban Development Department Recruitment 2024

नगरविकास विभाग अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 760 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध केली जाणार.

एकूण जागा : 760

पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 – 25 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  लवकरच उपलब्ध

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.